Surprise Me!

Lokmat Bollywood News | बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनचीच निवड का झाली ? | THACKERAY The Film

2021-09-13 0 Dailymotion

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. पण बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीच का? याचे उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी इतर कोणत्या कलाकारांच्या नावाचा विचार झाला का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता, त्यांनी तात्काळ नकार दिला. “नाही.या सिनेमासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी या एकमात्र अभिनेत्याच्या नावाचीच चर्चा होती.” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.<br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon